Halaman

    Social Items

व्हेज पांढरा रस्सा रेसीपी मराठी | कोल्हापुरी पांढरा रस्सा शाकाहारी /पांढरा रस्सा | पांढरा रस्सा | व्हेज पांढरा रस्सा | लय भारी पांढरा रस्सा | veg pandhara rassa | pandhara rassa recipe marathi | Kolhapuri pandhara rassa | How to make Veg Kolhapuri Pandhra Rassa | healthy Soup | Pandhra Rassa | Kolhapuri Style Curry | How to make Kolhapuri Pandhra Rassa

साहित्य -

  • प्रत्येकी १ वाटी चिरलेला कोबी,
  • चिरलेला बटाटा,
  • चिरलेला फ्लॉवर,
  • फरस बी,
  • वाटाणा,
  • दोन वाट्या नारळाचं दुध,
  • दोन टे. स्पू. भिजवलेले मगज बी,
  • २ टे. स्पू. भिजवलेले बदाम,
  • दोन टे. स्पू. तीळ,
  • २ टे. स्पू. खसखस,
  • ८-१० लसूण पाकळ्या,
  • २ इंच आल्याचा तुकडा,
  • हिंग,
  • मीठ,
  • फोडणीसाठी लवंग,
  • वेलची,
  • दालचिनी
  • मिरे,
  • हिरव्या मिरच्या,
  • तूप आणि
  • अर्धी वाटी क्रीम.

कृती -

  • कढईत थोडं तूप घेऊन ते तापल्यावर हिंग टाकावा.
  • सर्व भाज्या मीठ घालून गरजेनुसार पाणी घालून शिजवाव्या.
  • भिजलेले बदाम सोलून घ्यावेत
  • मगज, बदाम, तीळ, खसखस, आलं-लसूण यांची थोडं पाणी घालून मिक्सरमध्ये वाटुन पेस्ट करावी.
  • शिजलेल्या भाज्यांमध्ये नारळाचं दूध आणि तयार केलेली पेस्ट घालून मिश्रण उकळत ठेवावं.
  • वरून पळीनं तुपाची फोडणी करून घालावी.
  • या फोडणीत लवंग, दालचिनी, मिरे, वेलची व हिरव्या मिरच्या घालाव्या.
  • रस्सा चांगला ढवळून गरमागरम खाण्यास द्यावा.
  • रस्सा वाढतांना बाऊलमध्ये भाजीवर क्रीम टाकून वाढावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Please do not enter any spam link in the comment box.